Browsing Tag

theft

एकाच दिवशी सात बंगले फोडले

सध्या अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मोठा मुद्देमाल चोरी करत आहेत. नुकतीच राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे एकाच दिवशी सहा ते सात बंगल्यांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून लाखों रुपयाचे दागिने व रोख…

एमआयआरसी मध्ये चोरी ,आरोपी अटक

सैनिकांचा वसाहतीतील बंद असलेल्या खोलीतील इलेक्ट्रिक फिटिंगचा पट्ट्या त्यातील वायर चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले ,

वधु पित्याच्या घरातून साडेसात लाखांची चोरी .

पाथर्डी --- मुलीचा विवाहासाठी घरामध्ये ठेवलेले तीन लाख रुपये रोख व १६ तोळ्यांचे  दागिने असा ७ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटयांनी पळविल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे . अंबादास रघुनाथ वारे हे भालेगाव शिवारात वस्तीवर राहतात .…

दीड लाखाच्या सोलर पॅनलची चोरी

अहमदनगर येथील नगर दौंड रस्त्यावरील कायनेटिक कंपनीचं आवारात असलेल्या सोलर प्लांट मधील १३ सोलर पॅनल अज्ञात चोरटयांनी चोरून नेले आहेत . या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे . याबाबत अधिक माहिती अशी की…

धूम स्टाईलने पाच तोळ्याचे गंठण केले लंपास

खरेदी करण्यासाठी राहुरी शहरात आलेल्या सुनिता देव्हारे या महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रूपये किंमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागीने मोटारसायकल वर आलेल्या दोन भामट्यांनी धूम स्टाईलने ओरबडून धुम ठोकली. ही घटना काल दिनांक २६ डिसेंबर रोजी…

रिक्षा प्रवासात तीन लाख रूपयांची चोरी

किराणा दुकानदारांची तीन लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग दोन महिला आणि एक पुरूष चोरट्याने रिक्षा प्रवासात चोरून नेली . ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती ते कोठला बसस्टँडच्या प्रवासादरम्यान घडली .…