वाळकीच्या खुनातील फरार आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाचा इशारा.
येथे झालेल्या खुनातील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी व सदर तपासी अधिकाऱ्यांकडून तपास काढून क्षम अधिकार्याकडे तपास वर्ग करण्याची मागणी तांबोळी कुटुंबीयांनी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली यावेळी गणीभाई तांबोळी, मयताची पत्नी मिनाज…