नगर टाळेबंदी काळातील वृत्तपत्र अंक छपाईस सूट editor Mar 4, 2021 0 अस्तित्वच धोक्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात वृत्तपत्रांची छपाई बंद होती. त्यामुळे शासनस्तरावर अंकांची हजेरी कशी द्यावी हा पेच निर्माण झाला होता.