राजकीय भाजपमध्ये जोरदार बंडखोरी editor Nov 11, 2020 0 विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार बंडखोरी होताना दिसत आहे. औरंगाबादमधून पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.