“थलायवा” रजनीकांत पुढच्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्ष तामिळनाडूच्या राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की, 'थलायवा' रजनीकांत पुढच्या वर्षी निवडणूक लढवणार का? सोमवारी 30…