१५ वर्षांचा संघर्ष ; अद्यापही आउट ऑफ कव्हरेजच
केडगाव : रांजणी व माथनी हे नगर तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगेच्या कुशीत वसलेली जुळी टुमदार गावे आहेत. डोंगरदऱ्यांच्या भागमध्ये ही गावे आहेत. यामुळे साऱ्या जगाला मोबाइलचा रेंज आला असला तरी, रांजणी आणि माथनी ही गावे मात्र नेहमीच मोबाइल…