हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन वृक्षरोपण
आषाढी एकादशीनिमित्त निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क मध्ये वृक्षरोपण करण्यात आले.