Browsing Tag

अहमदनगर

प्रांतिक तैलीक महासभेच्यावतीने गुणवंत विद्यार्थींनीचा सत्कार

नगर -  आज शिक्षणाबरोबरच करिअरमध्ये अनेक संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून त्यादृष्टीने अभ्यास केल्यास करिअर होण्यास मोठी मदत होऊ शकते. समाजातील आज अनेक विद्यार्थी आपल्या मेहनतीने व कर्तुत्वाने विविध क्षेत्रात आपला…

व्यायाम शाळेसाठी निधी द्यावा युवासेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय कातोरे यांची खा.सुजय विखे यांच्याकडे…

     नगर - बोल्हेगांव-नागापुर भागात सार्वजनिक व्यायाम शाळेसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय कातोरे यांनी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिका…

भाग्योदय विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

 नगर -    आपला पाल्यास शिक्षण घेतांना कोणत्याही अडचणी येऊ नये, त्याला सर्वकाही मिळावे, यासाठी पालकांची धडपड असते. शिक्षकही आपला विद्यार्थी सर्वत्तोम व्हावा, यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शिक्षकांशी…

चाईल्ड लाईनच्या टिमला पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर रेनकोटचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- बालकामगार, बालभिक्षेकरी, बालविवाह, बालकांचे लैंगिक शोषण आदी अल्पवयीन मुलांच्या प्रश्‍नांवर 24 तास कार्य करणार्‍या चाईल्ड लाईनच्या टिमला पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व मराठी…

एल अ‍ॅण्ड टी कंपनीतील कामगारांच्या फसवणुकप्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयात एमआयडीसी येथील एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे अध्यक्ष ए.एम. नाईक आणि इतरांना कंपनीत आर्थिक अपहार करून सामान्य कामगारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी समन्स बजाविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कौस्तुभ…

समस्त फुले. शाहू. आंबेडकरी. साठे. चळवळीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन.

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये मनपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून. साहित्यरत्न लोकशाहीर…

स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हा मुख्याध्यापक प्रमुख पदी मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांची…

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक प्रमुख पदी बजरंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर  यांची नियुक्ती राज्याध्यक्ष के.पी पाटील सर राज्य कार्यकारिणी तथा जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे सर व जिल्हा…

मा.महापौर तथा अहमदनगर लोकसभा निवडणूक प्रमुख बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने मोदी सरकारच्या ९ वर्ष…

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सरकारचे नऊ वर्षाचा काळ पूर्ण झाल्या निमित्ताने सेवा सुशासन व गरीब कल्याण पर्व अशा अनेक शासनाच्या विविध योजनांचे पत्रकचे अनावरण करून नागरिकांना वाटप करण्यात आले यावेळी मा. महापौर तथा…

बहुजनांचा आधार व थोर लोकराजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज -अ‍ॅड. महेश शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजनांचा आधार व थोर लोकराजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज होय. दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबविणारा खरा लोकनायक म्हणून त्यांनी कार्य केले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात अनेक…

दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना समाजात उभे करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक -कावेरी कैदके

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना समाजात उभे करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. अंध, दिव्यांगांना आधाराबरोबर प्रेम मिळाल्यास ते निश्‍चितच आपली प्रगती साधू शकणार आहे. अनेक दिव्यांग व अंध व्यक्ती उच्च पदावर गेले…