Browsing Tag

अहमदनगर

चाळीस वर्षानंतर एकवटले दहावी बॅचचे माजी शालेय विद्यार्थी

अहमदनगर (प्रतिनिधी)-  चाळीस वर्षानंतर एकत्र येत न्यू इंग्लिश स्कूल वाळकीच्या इयत्ता दहावीच्या 1982 च्या माजी विद्यार्थ्यांनी दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची स्थापना केली. तर आपले जुने सवंगडी असलेल्या उपविभागीय पोलीस अधीक्षक राम भालसिंग व…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्याची कारवाई तातडीने करावी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने प्रस्तावित असलेल्या मार्केटयार्ड चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा कृती समितीच्या…

आरएमटी फिटनेसमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे आरएमटी फिटनेस क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी युवक-युवतींनी योगा करुन निरोगी आरोग्याचा संदेश दिला. आरएमटी फिटनेसचे संचालक मनीष ठुबे म्हणाले की, आरोग्य धनसंपदा या…

स्वयंघोषित धर्मगुरुचे चर्चमधील अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुन्हा चर्च मध्ये घुसून अतिक्रमण करणार्‍या स्वयंघोषित धर्मगुरुला हटविण्याच्या मागणीसाठी  पाचेगाव (ता. नेवासा) येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर ख्रिश्‍चन मंडळी व ग्रामस्थांनी उपोषण केले. यावेळी कडूबाई देठे, चिलिया गोरक्ष…

नायगावच्या मुस्लिम समाजाचे कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा मस्जिद व कब्रस्तानच्या जागेवरील अतिक्रमण…

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या जामखेड तालुक्यातील नायगाव येथे असलेल्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गावातील मुस्लिम समाजाने कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तर अतिक्रमण करुन पूर्वजांची कबर जेसीबीने…

शहरातील प्राणी हक्क कार्यकर्त्यांचे अ‍ॅनिमल इम्पोर्ट-एक्सपोर्ट विधेयकाला विरोध

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिल्लीगेट वेस समोर प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अ‍ॅनिमल इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिल 2023 ला विरोध दर्शविला. यावेळी जिवंत प्राण्यांच्या निर्यातीच्या गंभीर परिणामांबद्दल जनजागृती करुन या विधयकाला मंजूरी मिळू…

सिद्धीबाग जलतरण तलावाचे ‘स्व.धर्मवीर मा.आ.अनिलभैय्या राठोड जलतरण तलाव’ नामकरण

 नगर - नगर शहराच्या विकासात स्व.अनिलभैय्या राठोड यांचे मोठे योगदान राहिले आहे दीर्घकाळ आमदार, मंत्री म्हणून नगर शहरातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. जनसामान्याचे नेतृत्व करत लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच…

संत निरंकारी मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

नगर - संत निरंकारी मिशनच्यावतीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ देशभरातील 400 हून अधिक शाखांमध्ये ‘वसुधैव कुटुंबकम’चा सिद्धांत समोर ठेवून स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला. मंडळाच्या नगर शाखेच्यावतीने मिस्कीन रोडवरील…

विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने पालावरील मुलांसाठी दररोज कार्यशाळा

 नगर -    विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने अरणगांव रोडवर यवतमाळ येथून मजुरीसाठी आलेल्या कुटूंबातील मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारुन दररोज एक तास कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी संस्थापक अंकुश आघाव यांनी  घेतला.      याप्रसंगी…

शिलाविहारला गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार पासून भागवत कथा

नगर - सावेडी उपनगरात शिलाविहार येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार दि.26 जून पासून अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद् भागवत कथा आयोजित केली असून, भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सुंदरदास…