Browsing Tag

अहमदनगर

शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नी नवी दिल्लीतील संसद भवनासमोर आंदोलन करणार – प्राचार्य सुनिल…

     नगर - अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा हरिद्वार उत्तराखंड येथे नुकतीच संपन्न झाली. सदर सभेत देशभरातील सर्व राज्यातून राज्याध्यक्ष, महामंत्री, संघटन मंत्री, कोषाध्यक्ष, महिला आघाडी प्रमुख आदी…

जलतरण स्पर्धेत कराळे क्लब हाऊसने जिंकले १३ सुवर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी नगर इथे नुकत्याच झालेल्या राज्य स्तरीय जलतरण स्पर्धेत नगरच्या कराळे हेल्थ क्लब च्या जलतरण तलावात जलतरणाचा सराव करणाऱ्या जलतरण पटू नी आपल्या क्रीडा कौशल्याने १३ सवर्ण पदके जिंकली आहेत.  या स्पर्धेत सहभागी…

समता परिषद, नंदनवन मित्र मंडळ व शिवसेनेने केला दहावी बारावीच्या गुणवंतांचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, नंदनवन मित्र मंडळ व शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने दहावी व बारावी बोर्डाच्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. नंदनवन लॉन येथे झालेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात प्रभाग क्रमांक 15…

जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमाच्या दिंडीचे भिंगारला उत्साहात स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमची आषाढी वारीसाठी अनाथ मुले व वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसह पंढरपूरला निघालेल्या दिंडीचे भिंगारमध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग व ह.भ.प. अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर…

कराळे क्लब हाऊस जलतरण पटूंनी जिंकली १३ सुवर्ण पदके

अहमदनगर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी नगर इथे नुकत्याच झालेल्या राज्य स्तरीय जलतरण स्पर्धेत नगरच्या कराळे हेल्थ क्लब च्या जलतरण तलावात जलतरणाचा सराव करणाऱ्या जलतरण पटू नी आपल्या क्रीडा कौशल्याने १३ सवर्ण पदके जिंकली आहेत.  या स्पर्धेत…

पिरेवाडी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबरोबर विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने शैक्षणिक…

नगर - विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने पाथर्डी तालुक्यातील पिरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य व मिष्ठान्न भोजन देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अंकुश आघाव, मुख्याध्यापक…

भाग्योदय विद्यालयात नवगतांचे स्वागत व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

नगर - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भाग्योदय विद्यालयाच्यावतीनेराबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे. या उपक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण गुणांना प्रोत्साहन देत यशाचे शिखर पदाक्रांत करत आहेत. गुणवंत…

दहिगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

नगर - शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. शिक्षणामुळे मनुष्य प्रगल्भ होतो. प्रत्येक मुलांला शिक्षण मिळावे, यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहत आणण्याचे काम होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाने मोफत…

संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांसह शैक्षणिक…

नगर - कल्याण रोड, ड्रिम सिटी मागील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके, गणवेश, स्कूल बॅग, शूज देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शालेय शिक्षण समितीचे…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत स्त्रीरोग आणि दंतरोग तपासणी शिबिर

नगर: आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत स्त्रीरोग, गर्भवती महिला तपासणी आणि दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 22 जून रोजी स्त्रीरोग, गर्भवती महिला तपासणी तर 24 जून रोजी नंतर दंतरोग तपासणी शिबिर होणार आहे. शिबिराची वेळ सकाळी 11 ते दुपारी…