Browsing Tag

अहमदनगर

पुणे आकाशवाणीमध्ये चाळीस वर्षांपासूनच्या बातम्या आता बंद

आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग मनुष्यबळाअभावी बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. आता हि जबाबदारी छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे सोपवण्यात आली आहे. पुण्यातून सकाळी ७. १० वाजता, एफएम वरून ८ . ०० वाजता, नंतर १०. ५८…

जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व अनामप्रेम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आधार कार्ड नसलेल्या अतिअपंग,…

अहमदनगर : शारिरीक अतिअपंगत्व, हात नसणे, डोळे नसणे अथवा रेटिना प्रश्न यामुळे अपंग, बहुविकलांग यांचे युनिक आयडेंटीफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात आधारकार्ड न मिळण्याचे प्रमाण अधिक आहे. आधार कार्ड नसल्याने अनेक अपंग यांना शिक्षण, व्यवसाय,…

त्या पोलीस निरीक्षकावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची रिपाईची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्याच्या सांगण्यावरुन जातीय अत्याचार घडला त्या व्यक्तीवर व गुन्हा दाखल करुन न घेता मागासवर्गीय फिर्यादी महिलेस धमकाविणार्‍या नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी…

अनामप्रेम संस्थेतील अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित, दुर्लक्षीत घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज आहे. दिव्यांग मुले हे समाजातील घटक असून, त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दिव्यागांना एका दिवसाच्या मदतीमधून मोठी मदत…

मान्यवरांच्या उपस्थितीत जालिंदर बोरुडे यांची सेवापुर्ती

  नगर - पाटबंधारे विभागातील कर्मचारी जालिंदर बोरुडे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे दीर्घकाल सेवा बजावून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. आपल्या सेवा कार्यात अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवत शासकीय कामकाजा मोठे योगदान…

रिपाईच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल सोनवणे यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या अहमदनगर युवक जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल विजय सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथे रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

श्री संत जनार्दन स्वामी महाराज पायी दिंडीचे भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीमय वातावरणात जय हरी विठ्ठल.. श्री हरी विठ्ठलच्या गजरात स्वागत करण्यात आले. शहरात…

एका ठिकाणची मान्यता घेऊन दुसर्‍या ठिकाणी बंधारा बांधणार्‍या त्या उपअभियंत्याची चौकशी व्हावी

अहमदनगर (प्रतिनिधी)- एका ठिकाणच्या बंधार्‍याची तांत्रिक मान्यता घेऊन दुसर्‍या ठिकाणी कामे करणार्‍या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या त्या उपअभियंताची सदर प्रकरणी चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्याची मागणी…

एमआयडीसी रस्त्यावरील भाजी बाजार मागे सरकविण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या सहकार्यासाठी उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणार्‍या भाजी विक्रेत्यांना मागे सरकविण्यासाठी व परिसराची स्वच्छता करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा…

अल्फा प्रतिष्ठानच्यावतीने आ.संग्राम जगताप यांचे अभिष्टचिंतन

नगर - आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवसानिमित्त अल्फा प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष निसार मास्टर यांनी सत्कार केला. याप्रसंगी अन्सार मास्टर आदि उपस्थित होते.      याप्रसंगी निसार मास्टर म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी अल्पवधीत शहराच्या…