Browsing Tag

अहिल्यानगर

सर्पमित्राला पैसे द्यायचे का ?

अहिल्यानगर : घरामध्ये अथवा अपार्टमेंटच्या आवारात साप नजरेस पडला तर नागरिकांकडून त्वरित सर्पमित्रांची मदत घेतली जाते. अनेकदा नागरिक स्वखुशीने सर्पमित्रांना काही पैसे माणुसकी म्हणून बक्षीस देतात तर काही वेळा अपवाद वगळता सर्पमित्र स्वतःहून…

गणेश बनकर सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित

 बनकर यांनी उपेक्षित घटकांना आधार देण्याचे काम केले -रामदास फुले नगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात सामाजिक कार्यकर्ते गणेश बनकर यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार निलेश…

एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

निंबोळी येथे ४० वर्षापासून नदीपात्राच्या जागेत राहणाऱ्या भिल्ल आदिवासी कुटुंबीयाला घर पाडण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी. नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील निंबोडी गावातील श्रीमती लताबाई महादेव माळी हे 40…

इतिहासाबद्दल संशय निर्माण करुन ते पुसण्याचे काम सुरु -योगेश साठे

प्रभाग, गट, गण व बुथ बांधणीचे आवाहन; कार्यकर्त्यांचा प्रवेश नगर (प्रतिनिधी)- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून महापुरुषांचे सातत्याने अवहेलना होत आहे. गेल्या काही दिवसांपासून फातिमा शेख या काल्पनिक पात्र असल्याच्या अफवा पसरविण्याचे काम केले…

यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी

नगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्सव साजरा करण्यात आला. महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पाढंरी पूल येथील आठवण हॉटेलच्या परिसरात झालेल्या…

नगरच्या कवयित्री सरोज आल्हाट यांची मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून निवड

नगर (प्रतिनिधी)-  येथील सुप्रसिद्ध  कवयित्री  सरोज आल्हाट यांची दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करिता निमंत्रित कवी म्हणून निवड करण्यात आली आहे. 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बहुभाषिक कवी संमेलनामध्ये निमंत्रित…

जिजाऊ जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर महिलेचे नगर तहसिल कार्यालया समोर उपोषण

माहिती अधिकार कार्यकर्त्याने तलाठी, सर्कल यांना हाताशी धरुन जागेवर नाव लावल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- मौजे चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील स्वत:च्या मालकीची जागा गावातील माहिती अधिकार कार्यकर्त्याने तलाठी, सर्कल यांना हाताशी धरुन…

भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

सक्षम समाजनिर्मितीसाठी घरोघरी जिजाऊंचे संस्कार रुजविण्याची गरज -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

माहेरचा सन्मान अधिक भावणारा -राज्यमंत्री सौ माधुरी मिसाळ नूतन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा…

नगर  - सर्वांच्या सहकार्यातून लोकप्रतिनिधी म्हणून झालेली निवड ही निश्चितपणे सगळ्यांचे सामूहिक यश आहे. अनेक मानसन्मान सतत होत असताना त्यामध्ये अहिल्यानगर मध्ये झालेला सन्मान हा माहेरचा सन्मान असून तो अधिकच भावणारा असल्याचे प्रतिपादन नूतन…

भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय अंतर्गत क्रीडा मेळावा

नगर- विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होण्यासाठी व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे आहे. स्पर्धेत भाग घेतलेले खेळाडूंमध्ये खिलाडीवृत्ती असली पाहिजे खेळामुळे कृतीशीलता येऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढीस लागते असे अनेक फायदे…