Bid 🚨 BIG CRIME UPDATE | बीडमध्ये मोटरसायकल चोरांची टोळी पकडली! 🚨 editor Aug 21, 2025 स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत सात चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून तब्बल ₹4 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हाती आला आहे.