Browsing Tag

#गृहमंत्री अमित शहा

🔥 BIG POLITICAL UPDATE! संसदेत भूचाल!

नवी दिल्लीमध्ये आज 20 ऑगस्टला गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक गेमचेंजिंग विधेयक मांडलं आहे.  या विधेयकानुसार जर एखाद्या नेत्याला गंभीर गुन्ह्यात अटक झाली, तर तो पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री असला तरी थेट पदच्युत होऊ शकतो!