Browsing Tag

#जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

🚨 जामखेडकरांसाठी बिग अपडेट! अखेर मिळणार नवा तहसीलदार! 🚨

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी थेट पत्रकार परिषदेत सांगितलं  “जामखेडला लवकरच तहसीलदार मिळणार! राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली असून नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तालुक्याला लवकरच नवा तहसीलदार मिळेल.”