२० मार्चला जिल्हाव्यापी असंघटित कामगार मेळाव्याचे आयोजन
शहरातील टिळकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सोमवार दि.२० मार्च रोजी जिल्हाव्यापी असंघटित कामगार मेळावा घेण्याचा निर्णय विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.असंघटित कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च…