🌧️🚰 जामखेडकरांसाठी बिग रिलीफ न्यूज!
जामखेड शहर व परिसरातील नागरिकांसाठी आजचा दिवस खूप स्पेशल ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डोळ्यांत पाणी आणणारी पाणीटंचाई आता काही प्रमाणात कमी होणार आहे. कारण, घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे भुतवडा तलाव तब्बल 100% भरला आहे, तर…