महाराष्ट्र 🚨👮 BIG BREAKING | अखेर पोलीस भरतीचा जीआर जाहीर! 🎉 editor Aug 21, 2025 पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो तरुण-तरुणींसाठी आजचा दिवस Historic Moment! राज्य शासनाने 15,631 पदांसाठी मेगा पोलीस भरती जाहीर केली आहे.