महाविकास आघाडी सरकारने सर्वांसाठी शेती 2024 धोरण राबवावे
केंद्र व तत्कालीन राज्यातील भाजप सरकारने सर्वांसाठी घरे 2022 धोरण राबविले, त्या धर्तीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वांसाठी शेती 2024 धोरण राबविण्याची मागणी मानवी हक्क सुरक्षा दल व दलित पँथरच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे…