नेप्ती मधील मागासवर्गीय, आदिवासी, भिल्ल समाजातील कुटुंबीयांना जागा देऊन घरकुल मंजूर करा
दोन पिढ्यांपासून निवाऱ्यापासून वंचित असल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या मागासवर्गीय, आदिवासी, भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांना घरकुल देण्याची मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या…