पाचपीर चावडी येथे नागरी सुविधांचा बोजवारा
पाचपीर चावडी येथील अंबिका महिला बँकेच्या समोर न्यामत खाणी मोहल्ला येथे मुलभूत नागरी सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. पाचपीर चावडी न्यामतखानी मोहल्ला येथे नागरी समस्या असून, कित्येक महिन्यापासून फेस टू च्या…