Browsing Tag

पुणे

एमपीएससीची पूर्वपरीक्षा अखेर टाकली लांबणीवर ; परीक्षार्थीच्या आंदोलनानंतर आयोगाचा निर्णय

एकाच दिवशी २५ ऑगस्ट रोजी आलेली बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी आयबीपीएस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पूर्व सेवा परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा न झालेला समावेश या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या…

पुण्यामध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीला बळजबरीने दारू पाजून लैंगिक अत्याचार

एका अल्पवयीन १३ वर्षीय शाळकरी मुलीस बळजबरीने दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या मित्रांसह एका मैत्रिणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी हे अल्पवयीन…

व्हाईस ऑफ मीडियाची जिल्हा कार्यकारणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी गोरक्षनाथ मदने

जागतिक पातळीवर पत्रकारांसाठी न्याय हक्कासाठी काम करणारी एकमेव संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया कार्यरत आहे. शासनाला पत्रकारांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पत्रकार आणि संघटनेने जागरूक असणे गरजे आहे.

नगर – छत्रपती संभाजीनगर मार्गवर भीषण अपघात, ट्रक चा ब्रेक फेल झाल्याने ७ वाहनांचा चुराडा तर १५…

अहमदनगर वरुन छत्रपती संभाजीनगर कडे जाणारा ट्रक पांढरी पुलाच्या उतारावर सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास अनियंत्रित ट्रकने कार, दुचाकी, मालवाहू वाहन अशा ७ वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात विविध वाहनांतील १५ जण जखमी झाले…

२० लाखांची अफिम तस्करी करणाऱ्या एकाला जामीन मंजूर

राजस्थानातून अवैध पद्धतीने पुण्यात अफिम विक्री करणाऱ्या संशयित आरोपीला पुणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. पुण्यातील नर्हे सिह्गड रोड पोलिसांनी त्याला अफ़ीम तस्करी प्रकरणात संशयित म्हणून अटक केली होती. त्याची रवानगी पोलीस कोठडीतून न्यायालयीन…

नागरदेवळे येथे  मोफत ‘नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया’ शिबीराचे आयोजन 

नागरदेवळे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन आणि  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्त फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरदेवळे , सरपंच सविता…

तुकाराम अडसूळ यांना सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

अहमदनगर : पुणे मेट्रो न्युज  तुकाराम अडसूळ यांना मुबई येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव"  पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले.  राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, महिला व…

प्रा.आबासाहेब नाथा यादव यांना भारतीय संविधान जनजागृती रक्षक २०२३ चा पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र राज्य पर्यटन कला संस्कृती मुंबई व महाराष्ट्र राज्य जागतिक मानवाधिकार संरक्षण आयोगाच्या वतीने देण्यात येणारा 'भारतीय संविधान जनजागृती रक्षक २०२३' पुरस्कार श्रीगोंदा येथिल 'प्रा.आबासाहेब नाथा यादव' यांना त्यांच्या सामाजिक व…

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे समाजकल्याण आयुक्तालय समोर उपोषण

सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान अहमदनगर या संस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेचे सोमवारी (दि.२७ फेब्रुवारी) पुणे येथील समाज कल्याण…

पोलिसांना नाइलाजास्तवव गुन्हे दाखल करावे लागतात , अजित पवार

सांगली कोल्हापूर मध्ये रॅली सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे लोकं असू , मात्र आंदोलन करताना नियमांचे पालन केले नसेल पोलिसांना नाईलास्तव गुन्हे दाखल करावे लागतात अस खुद्द राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी स्पष्ट केलय.