🔥🎉 अहिल्यानगरचा अनोखा सोहळा – वंचित बालकांचा सामूहिक वाढदिवस स्वातंत्र्यदिनी! 🇮🇳✨
अहिल्यानगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की प्रेम, जिद्द आणि संवेदना याने आयुष्य बदलू शकतं. वंचित बालकांसाठी स्नेहालय दरवर्षी स्वातंत्र्य दिनी एक आगळावेगळा उपक्रम राबवते – सर्व मुलांचा सामूहिक जन्मदिन!