अहमदनगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर
नगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसची शहर जिल्हा कार्यकारणी राष्ट्रीय खेळाडू तथा क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांनी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या मान्यतेने जाहीर केली आहे.