Browsing Tag

#प्रा. राम शिंदे

 शंभर वर्षांची परंपरा, भक्ती-संस्कृतीचा संगम! 

सन 1925 मध्ये भगवान गडाचे महंत वै. भगवानबाबा यांनी सुरू केलेल्या या सोहळ्याने आता शतक पूर्ण केले आहे. आणि अजूनही गावकरी त्याच श्रद्धा, प्रेम आणि उत्साहाने या परंपरेला पुढे नेत आहेत.