नगर प्रभाग क्रमांक ६ चा विकास जोमाने सुरु editor Feb 2, 2021 0 गेल्या २० ते २१ वर्षांपासून रखडलेल्या, नगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र ६ मधील ताठे मळा येथील सत्रे घर ते खेडकर घर ड्रेनेज लाईन आणि रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ आज करण्यात आला.