Browsing Tag

#बाळासाहेब थोरात #विजय वडेट्टीवर

⚠️ संगमनेरमध्ये थरारक धमकी; कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांचा व्हिडिओ व्हायरल! 😱📹

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणारा तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांचा व्हिडिओ राज्यभर खळबळ उडवतोय. या व्हिडिओमध्ये भंडारे म्हणतात, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल” अशी थेट धमकी दिली आहे.