बिग बॉस मधील कलाकारांचा सरासरी पर डे किती ? यासाठी हे वाचा !
बिग बॉस अलीकडील एपिसोडमध्ये हा शो रसिकासाठी चर्चेचा विषय बनतो आहे. . या कार्यक्रमाची 14 वे आवृत्ती या वर्षापासून सुरू झाली आहे. त्यातल्या स्पर्धकांमुळे बिग बॉस कडे प्रेक्षक खेचले गेले. नवीन स्पर्धकांसह काही जुन्या स्पर्धकही यात चमकले.…