Browsing Tag

#भंडारदरा धरण फुल टँक –

 ब्रेकिंग! भंडारदरा धरण फुल टँक – प्रवरेत १२,९२१ क्युसेकचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

मंगळवारी संध्याकाळपासून कळसूबाई परिसरासह धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस झाला. परिणामी नवीन पाण्याची मोठी आवक होऊन धरण क्षमतेच्या मर्यादेपर्यंत पोहोचलं. पाटबंधारे विभागाचे अधिकारी योगेश जोर्वेकर आणि प्रवीण भांगरे यांच्याकडून पाणीपातळीवर…