भारतीय लोकशाही पार्टीची स्थापना
ऐतिहासिक अहमदनगर शहरातून नव्या राजकीय पर्वाचा उदय होत असून, सर्वांना न्याय, हक्क मिळवून देण्याबरोबर समाजात समानता, एकता, बंधुता टिकविण्यासाठी भारतीय लोकशाही पार्टीची स्थापना झाली आहे, असे भारतीय लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब…