महाराष्ट्र 🚄 महाराष्ट्रात आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची एन्ट्री?🔥 editor Aug 22, 2025 मराठवाड्यातील लोकांसाठी एक सुपर हिट अपडेट समोर आलंय! माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की मुंबई ते लातूर दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावू शकते.