Browsing Tag

राजकीय

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

नगर (प्रतिनिधी)- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर नांदेड मध्ये झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत एक जातीय घराणेशाहीला आव्हान देणाऱ्यांवर अशा प्रकारे हिंसक व भ्याड हल्ले करुन…

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निमगावात रंगणार सातवे काव्य संमेलन

नगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या…

सविधानाचा रंग बदलणारे सविधानाचे रक्षण करू शकत नाहीत- आमदार अमित गोरखे

मागील सत्तर वर्षात काँग्रेसला जे सुचलं नाही, ते भाजपने करुन दाखवले. माझ्या सारख्या मागास घटकातील सामान्य युवकाला विधान परिषदेवर संधी दिली. भारताच्या राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविद व मा.द्रोपदी मुर्मु यांना राष्ट्रपती केले आहे. तर लंडन येथील…

मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभागातून मतदार जागृती मोहीम !

अहिल्यानगर : लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभागातून मतदार जागृती मोहीम राबवावी आणि जिल्ह्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी…

निवडणूक लढणार नाही : जरांगे पाटील

विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे न करण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. अंतरवाली सराटी या ठिकाणी दोन दिवसांपासून जरांगे पाटील निवडणुकीत समीकरण कसे…

घर घर लंगर सेवेने वंचितांच्या अंगणात आनंदाचा दिवा केला प्रज्वलीत!

अहिल्यानगर - शहरातील जिल्हा रुग्णालय, रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करुन पालमध्ये राहणारे, रस्त्यावर उघड्यावरचे जीवन जगणारे व सार्वजनिक प्रकल्पांचे बांधकाम करणाऱ्यांच्या अंगणात दिवे प्रज्वलीत करुन घर घर लंगर सेवेच्या वतीने दिवाळी…

१२ विधानसभा मतदारसंघात १५१ जण निवडणूक रिंगणात!

अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५९ जणांपैकी १०८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १५१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत १२८ उमेदवार होते…

शेवटच्या क्षणी निर्णय बदलून, नगर-श्रीगोंद्यामध्ये ठेवले बंड कायम!

अहिल्यानगर : अहमदनगर व श्रीगोंदा मतदारसंघात मविआ नेत्यांना बंडखोरांची समजूत काढण्यात अपयश आले. श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. तर अहमदनगर मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात…

कोतकर परिवाराने घेतली उमेदवारी मागे!

अहिल्यानगर : नगर शहर विधान सभा निवडणूकीतून कोतकर परिवाराने माघार घेतली आहे. यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गेल्या वर्षभरापासून कोतकर हे विधान सभा निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र त्यांना काही कायदेशीर अडचणी आल्यानंतर…

आपसातील वादामुळे ३६ जागांवर महायुती आणि महाविकास यांचे ‘वेट अँड वॉच’!

विधानसभेच्या राज्यातील ३६ जागा अशा आहेत की, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींनी अद्याप उमेदवार दिलेले नाहीत. २५२ जागा अशा आहेत, जिथे दोन्हींनी किंवा त्यापैकी एकाने उमेदवार दिले आहेत. या ३६ पैकी १३ जागा या विदर्भातील आहेत. त्यात…