नेवासातल्या आत्या-भाच्याला आजच्या शपथविधीचे निमंत्रण
नेवासा तालुक्यातील चिंचोलीच्या रेणुका सुनील गोंधळी व त्यांच्या १० वर्षे वयाचा भाचा वेदांत यांना आज ५ डिसेंबर रोजी होत असलेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. चिंचोलीच्या रेणुका…