mumbai 🚨 BREAKING अपडेट | नवी मुंबई विमानतळ ते ठाणे ‘सुपरफास्ट एलिव्हेटेड रूट’! 🚗✈️ editor Aug 22, 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत २५ किलोमीटर लांबीचा नवा एलिव्हेटेड मार्ग उभारण्याला हिरवा कंदील मिळाला आहे.