प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा मग चा जगात सर्वात छोटा मग दाखल
प्रसिद्ध शिल्प चित्रकार प्रमोद कांबळे यांचा मग कलेक्शन मध्ये सर्वात छोटा मग दाखल झाला आहे , प्रमोद कांबळे यांचे मग कलेक्शन प्रसिद्धच आहेत . त्यांनी जगभरात फिरून विविध प्रकारचे अडीच ते तीन हजार मग गोळा केले आहेत . त्यांची किंमत काही कोटींचा…