नगर आज कांद्याला काय भाव मिळाला? editor Aug 19, 2025 अहिल्यानगर बाजार समितीतून ताजी माहिती समोर आली आहे. आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी कांद्याच्या भावात चांगलाच बदल पाहायला मिळालाय.