Browsing Tag

#सहाय्यक सरकारी वकील

⚖️💔 BIG BREAKING | कोर्टातच सहाय्यक सरकारी वकिलाची आत्महत्या!

आज सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण न्यायालय परिसर हादरला आहे. वडवणी येथील सहाय्यक सरकारी वकील ऍड. विनायक एल. चंदेल (वय 45) यांनी वकिलांच्या चेंबरमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली.