नगरचे विजयकुमार देशमुख यांनी पटकावला सूर्यपुत्र टाईटल अवॉर्ड
अखिल भारतीय योग महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथ्या ऑल इंडिया (एबीवायएम) सूर्यनमस्कार स्पर्धेत नगरचे माजी सैनिक विजयकुमार लक्ष्मण देशमुख यांनी वयाच्या 62 व्या वर्षी सर्वाधिक सूर्यनमस्कार करुन राष्ट्रीय पातळीवर सूर्यपुत्र टाईटल अवॉर्ड…