Browsing Tag

#३ लाखांची लाच मागितली जाते

BREAKING | शिक्षण सेवक प्रस्तावात लाचखोरीचा स्फोटक आरोप!

सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दावा केला आहे की, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील अल्पसंख्याक संस्थांचे शिक्षण सेवक प्रस्ताव जाणूनबुजून अडवत आहेत!