ॲड. मनिषा कडलग-डुबे पाटील यांची सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी निवड
अहमदनगर -
येथील ॲड. मनिषा कडलग-डुबे पाटील यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट- अ पदी निवड झाली आहे. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत ॲड. कडलग-डुबे पाटील यांनी महाराष्ट्रात चौथा तर महिला खुल्या…