तापसी पन्नू व अनुराग कश्यप चित्रीकरणासाठी पुण्यात

कामगार नेते रघुनाथ कुचिक यांच्या सोबत भेट

पुणे : तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप हे गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात आहेत. काही  दिवसांपूर्वी अनुराग कश्यप हा पुण्यातील भारतीय कामगार सेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांना भेटला होता. अनुराग कश्यप सोबत झालेल्या भेटीचे फोटो रघुनाथ कुचिक यांनी सोशल मीडियावर टाकले होते. यावेळी लॉकडाऊन काळात बॉलिवूडवर झालेले परिणाम आणि बदल यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचे कुचिक यांनी सांगितले होते.

Also see this and subscribe 

दरम्यान, पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असणाऱ्या वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची चौकशी सुरू आहे. त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची वेगवेगळ्या खोलीत चौकशी सुरु असल्याचे समजते. दोन दिवसांपासून ही  चौकशी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.  तापसी  णखी दोन-एक दिवस ही चौकशी सुरु राहिल, अशी माहिती पुढे येत आहे.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.