मुंबईचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ, डॉ. रतन राठोड यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान! (हेच ते! MGM मेडिकल कॉलेजचे कार्डियाक विभाग प्रमुख आणि नामवंत संशोधक!)

मुंबईचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ, डॉ. रतन राठोड यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान! (हेच ते! MGM मेडिकल कॉलेजचे कार्डियाक विभाग प्रमुख आणि नामवंत संशोधक!) विशेष आकर्षण – डॉ. रतन राठोड यांना "हृदयरत्न पुरस्कार" प्रदान!

 

🎙️
मुंबईचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ, डॉ. रतन राठोड यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान!
(हेच ते! MGM मेडिकल कॉलेजचे कार्डियाक विभाग प्रमुख आणि नामवंत संशोधक!)

💎 विशेष आकर्षण – डॉ. रतन राठोड यांना “हृदयरत्न पुरस्कार” प्रदान!

अध्यक्षस्थानी: प्रा. राम शिंदे (सभापती, महाराष्ट्र विधान परिषद)
प्रमुख पाहुणे: संग्रामभैय्या जगताप (आमदार), पोपटराव पवार (पद्मश्री),
डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. सुनिल म्हस्के, बी.के. राजराजेश्वरी

✨ या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, IMA अध्यक्ष डॉ. संतोष कदम, आणि हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. अन्वय मुळे यांचे शुभसंदेश लाभले आहेत!

🆓 प्रवेश विनामूल्य आहे, पण प्रवेशिका आवश्यक!
🎫 प्रवेशिकेसाठी संपर्क:
📍 साई सूर्य नेत्रसेवा, माणिक चौक, अहिल्यानगर
📞 9850887838

 

📢 हृदय निरोगी ठेवायचंय? तर या कार्यक्रमाला नक्की या!