राज्यातील वातावरणीय बदलांचा परिणाम आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात स्पष्टपणे जाणवू लागला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ तासांच्या आत अहिल्यानगर, बीड, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ☔, विजांचा कडकडाट ⚡, गडगडाटी वादळ 🌪️ आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे 💨 वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील वातावरणीय बदलांचा परिणाम आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात स्पष्टपणे जाणवू लागला आहे.