“CMEGP लोन स्कॅमचा मास्टरप्लान!”

छत्रपती संभाजीनगर – "फक्त ₹48,000 द्या आणि कागदपत्रांशिवाय थेट ₹50 लाखांचे कर्ज मिळवा!" – अशी अफलातून ऑफर देत प्रियंका रवींद्र निकम नावाच्या महिलेनं तब्बल 300 लोकांना गंडवलं!

🚨
“CMEGP लोन स्कॅमचा मास्टरप्लान!”

📍 छत्रपती संभाजीनगर
“फक्त ₹48,000 द्या आणि कागदपत्रांशिवाय थेट ₹50 लाखांचे कर्ज मिळवा!” – अशी अफलातून ऑफर देत प्रियंका रवींद्र निकम नावाच्या महिलेनं तब्बल 300 लोकांना गंडवलं!

🤑 CMEGP योजनेचं नाव पुढे करून 60 कोटींची ‘नो डॉक्युमेंट’ स्कीम राबवली गेली.
लोगांना सांगितलं गेलं की – “हे कर्ज परत फेडायचंही नाही, सरकारचं फ्री गिफ्ट आहे!”

📹 दिव्य मराठीच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे धक्कादायक प्रकरण उघड झालं. पैसे घेतानाचे व्हिडिओ पुरावेही समोर आलेत.

🏢 सारा परिवर्तन, सावंगी येथील लक्झरी फ्लॅट नं. 7 मध्ये बसून चालली होती ही करोडोंची लूट.

😱 फायनल फिगर – ₹60 कोटींचा घोटाळा!
4 वर्षे चाललेल्या या स्कॅममध्ये अनेक बेरोजगारांना आणि गरजू नागरिकांना जाळ्यात अडकवलं गेलं.

 

🧠 नवी पिढी सावध राहा!
“फुकट कधीच काही मिळत नाही!”
सरकारी योजना नावाखाली चालणाऱ्या या ‘इंस्टंट मनी स्कीम’पासून सावध व्हा!