नगरात अनोखा सोहळा! १०० जोडप्यांच्या हस्ते महाआरती 🙏✨
शहरातील सम्राट तरुण मंडळ ट्रस्टने यंदा शतकपूर्तीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे 🎊.
🎉 BIG NEWS | नगरात अनोखा सोहळा! १०० जोडप्यांच्या हस्ते महाआरती 🙏✨
नगर : शहरातील सम्राट तरुण मंडळ ट्रस्टने यंदा शतकपूर्तीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे 🎊. १०० वर्षांच्या या भक्तिमय प्रवासाच्या निमित्ताने ट्रस्टने एक आगळावेगळा उपक्रम राबवला — १०० जोडप्यांच्या हस्ते महाआरतीचा भव्य सोहळा!
📍 ठिकाण: भिंगार कॅम्प, विशाल गणपती मंदिर
या प्रांगणात सकाळपासूनच भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. संपूर्ण वातावरणात “गणपती बाप्पा मोरया” चा गजर गुंजत होता. 🌺
👮♂️ विशेष उपस्थिती:
-
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथजी घार्गे
-
प्रसिद्ध उद्योजक नरेंद्रजी फिरोदिया
-
भिंगार कॅम्प सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, प्रमोद लहारे, गव्हाणे