विडी कारखाने सुरु ठेवण्याची विडी कामगारांची मागणी

लाल बावटा कामगार युनियनच्या (आयटक) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- हातावर पोट असलेल्या विडी कारखाने कामगारांची  घरी विडी बनवण्यासाठी तंबाखू व पाने देण्याकरिता विडी कारखाने सुरु ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाल बावटा कामगार युनियनच्या (आयटक) वतीने देण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, इंटकचे कविता मच्चा, विनायक मच्चा उपस्थित होते.

Also see this and subscribe 

 

विडी कामगारांची  तावर पोट असलेले श्रमिक कष्टकरी आहेत. घरच्याघरी विडी बनवून ते कारखान्यात देऊन मजुरीवर आपला उदरनिर्वाह करीत असतात. विडी बनविण्यासाठी कारखान्यातून त्यांना पाने व तंबाखू हा कच्चा माल घ्यावा लागतो. शहरात दोन मोठे विडी कारखाने असून, त्यांच्या माध्यमातून हजारो विडी कामगार आपला उदरनिर्वाह करीत आहे. विडी कारखाने बंद ठेवल्यास हजारो विडी कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. राज्य सरकारने कारखाने सुरू ठेवण्याचे व आवश्यक कामगार संख्या ठेवण्याचे निर्देश दिले आहे. तरी शहरातील विडी कारखाने विडी कामगारांना माल घेण्यासाठी व बनवलेल्या विड्या देण्यासाठी सुरु ठेवण्याची मागणी लाल बावटा कामगार युनियनच्या (आयटक) वतीने करण्यात आली आहे.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी.

हातावर पोट असलेल्या विडी कामगारांना घरी विडी  कामगारांची   बनवण्यासाठी तंबाखू व पाने देण्याकरिता विडी कारखाने सुरु ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाल बावटा कामगार युनियनच्या (आयटक) वतीने देण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, इंटकचे कविता मच्चा, विनायक मच्चा आदी.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.