#प्रभागDrama | नगर महापालिकेच्या प्रभाग रचनेत राजकीय ‘हात’? MVA चा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
अहिल्यानगर अपडेट: महाविकास आघाडीचा जोरदार घाव!

#प्रभागDrama | नगर महापालिकेच्या प्रभाग रचनेत राजकीय ‘हात’? MVA चा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
अहिल्यानगर अपडेट:
महाविकास आघाडीचा जोरदार घाव!
“प्रभाग रचना पारदर्शक झाली पाहिजे, नाहीतर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल!” – जिल्हाधिकाऱ्यांना इशारा 
काय आहे मुद्दा?
नगर महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेवर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप
MVA शिष्टमंडळाने दिलं निवेदन – “पारदर्शकता नसेल तर निवडणुका लांबतील!”
2011 च्या जनगणनेनुसार व 2018 मधील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रचना व्हावी, ही मुख्य मागणी!
कोण होतं शिष्टमंडळात?
खासदार नीलेश लंके
माजी महापौर अभिषेक कळमकर, दीप चव्हाण
गिरीश जाधव (ठाकरे गट), विक्रम राठोड (युवा सेना)
नलिनी गायकवाड (कॉंग्रेस), योगीराज गाडे आणि इतर पदाधिकारी
निवेदनात काय म्हणलं?
प्रभाग रचना ही शासनाच्या नियमांनुसारच व्हावी
राजकीय फायदेशीर ‘कटिंग’ टाळा!
भौगोलिक सलगता, नैसर्गिक मर्यादा पाळा
कोणत्याही वस्ती / गटांची ‘फोड’ नको
अन्यथा, शिस्तभंग व कारवाईला तयार रहा!
“पूर्वीप्रमाणे प्रभाग रचना ठेवा; पक्षपात नको – न्याय हवा!” – महाविकास आघाडीची ठाम भूमिका
#MunicipalPolitics #AhilyanagarUpdate #MVAAction #WardPolitics #TransparentGovernance #PoliticalAlert #MetroPortalBuzz #YouthPolitics