वाईन शॉप हटाव! श्रीगोंद्यात डफडे बजाव आंदोलन!

ग्रामदैवताच्या मंदिराजवळ दारू दुकान? संतप्त नागरिकांचा आवाज बुलंद!

🥁
 वाईन शॉप हटाव! श्रीगोंद्यात डफडे बजाव आंदोलन!

ग्रामदैवताच्या मंदिराजवळ दारू दुकान? संतप्त नागरिकांचा आवाज बुलंद!

🚫 श्रीगोंदा रविवार पेठ – ग्रामदैवत राष्ट्रसंत शेख महंमद बाबा यांच्या परिसरात चालू आहे सत्यम वाईन्स!
👉 महिलांना, विद्यार्थ्यांना, नागरिकांना रोजचा त्रास – शिवीगाळ, भांडणे, वाहतुकीला अडथळा!

🥁 आज राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन!
📢 मागणी – वाईन शॉप तात्काळ हटवा!

📄 अधीक्षक प्रमोद सोनवणे यांचे लेखी आश्वासन – “५-६ महिन्यांत दुकान स्थलांतरित करू!”
⚠️ परंतु नागरिकांचा इशारा – “१५ ऑगस्टला मुंबई आयुक्त कार्यालयात पुढचे आंदोलन होणार!”

👥 उपस्थित – टिळक भोस, सुरेश सुडके, सतीश बोरुडे, संदीप कुणगर, अल्ताफ शेख, रामदास शिंदे आणि अनेक संतप्त नागरिक!

✊ श्रीगोंद्यात धर्मस्थळाजवळ दारू दुकान नको!