BREAKING: ‘ई-बस’ प्रकल्प अडकला! निधी रखडल्याने अहिल्यानगरमध्ये ४० इलेक्ट्रिक बस येण्याचा प्लॅन अडचणीत
PM ई-बस योजनेअंतर्गत अहिल्यानगर शहरात ३५ सीटच्या ४० ई-बस चालू होणार होत्या – पण आता या प्रकल्पाला ‘ब्रेक’ लागलाय!
BREAKING: ‘ई-बस’ प्रकल्प अडकला!
निधी रखडल्याने अहिल्यानगरमध्ये ४० इलेक्ट्रिक बस येण्याचा प्लॅन अडचणीत ![🚫]()
PM ई-बस योजनेअंतर्गत अहिल्यानगर शहरात ३५ सीटच्या ४० ई-बस चालू होणार होत्या – पण आता या प्रकल्पाला ‘ब्रेक’ लागलाय!
कारण काय?
राज्यस्तरीय समितीची बैठक रखडली → केंद्र सरकारकडून मिळणारा पुढचा निधी अडकलाय
२.४३ कोटी रुपये मिळाले होते, पण ९.०६ कोटींच्या प्रकल्पासाठी ते पुरेसे नाहीत
आता उर्वरित काम पुढे सरकण्यासाठी नवीन निधीची प्रतीक्षा
60% काम पूर्ण झालंय!
- केडगाव-सोनेवाडी रोडवर बस डेपो व चार्जिंग स्टेशनचं काम सुरू
- महापालिकेकडून थांबवलेलं नाही – पण फंड न मिळाल्यास गती मंदावणार
महावितरणचा प्रॉब्लेम
- V.I.P. पॉवर कनेक्शनसाठी महावितरणकडून काम संथगतीने सुरू
- केंद्राकडून १.९७ कोटी निधी मंजूर – पण अद्याप वीजपुरवठा नाही!
Time is ticking…
निधी मिळाल्यास फक्त २ महिन्यांत प्रकल्प पूर्ण होऊ शकतो
पण सध्याची स्थिती पाहता, प्रकल्प महापालिका निवडणुकीनंतरच पूर्ण होण्याची शक्यता
काय मिळणार होतं शहराला?
- ६ मीटर व ९ मीटर ई-बसेस
- मध्य शहर + उपनगरात चोख सेवा
- कमी प्रदूषण, चांगलं कनेक्टिव्हिटी नेटवर्क

काय मिळणार होतं शहराला?