❤️ ‘हृदय आरोग्याच्या गप्पागोष्टी’ – हृदयसंपन्न आयुष्याची गुरुकिल्ली आता तुमच्याही हाती!
📚 आरोग्यप्रेमींनो, हृदयाच्या आरोग्यावर बोलणारा खास पुस्तक आणि ऑडिओबुक लाँच!
आजच्या तणावग्रस्त आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे तरुण वयातच हृदयरोगाचा धोका वाढत चालला आहे. हार्ट अटॅकने होणाऱ्या अकाली मृत्यूंची संख्या चिंतेची बाब ठरत असतानाच, त्यावरचा उपाय घेऊन आलंय एक स्पेशल पुस्तक – डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘हृदय आरोग्याच्या गप्पागोष्टी’!
या पुस्तकाचे आणि त्याच्या ऑडिओबुकचे प्रकाशन सोहळा 13 जुलै 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता, अहिल्यानगर स्टेशन रोडवरील सहकार सभागृहात होणार आहे.
🎤 स्पेशल गेस्ट – डॉ. रतन राठोड!
मुंबईतील सुप्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट आणि एम.जी.एम. मेडिकल कॉलेजचे कार्डियाक डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. रतन राठोड यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान देखील यावेळी होणार आहे.
🏆 हृदयरत्न अवॉर्ड – हृदय आरोग्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. राठोड यांचा ‘हृदयरत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
📢 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:
-
प्रा. राम शिंदे (अध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद)
-
आमदार संग्रामभैय्या जगताप
-
पद्मश्री पोपटराव पवार
-
कार्डियोलॉजिस्ट डॉ. बापूसाहेब कांडेकर
-
डॉ. सुनिल म्हस्के (डीन, विखे पाटील मेडिकल कॉलेज)
-
बी. के. राजराजेश्वरी (ब्रह्माकुमारीज, अहिल्यानगर)
✨ महाराष्ट्र आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, IMA अध्यक्ष डॉ. संतोष कदम, आणि हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. अन्वय मुळे यांच्याकडून या पुस्तकास विशेष शुभेच्छा मिळाल्या आहेत.
🆓 प्रवेश मोफत! पण प्रवेशिका आवश्यक
✅ प्रवेशिकेसाठी संपर्क करा:
साई सूर्य नेत्रसेवा, माणिक चौक, अहिल्यानगर
📞 9850887838
💌 हृदय आरोग्याच्या गप्पा… आरोग्यदायी आयुष्याची नविन सुरुवात!
📲 ही माहिती आपल्या फ्रेंड्स, फॅमिली आणि वॉट्सअॅप ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा!
#HeartHealth #SudhaKankariya #DrRatanRathod #HrudayRatnaAward #FreeHealthEvent #MetroNewsUpdate #HealthyLiving #HeartCare #ArogyaSammelan